नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे संविधान दिन उत्साहात संपन्न संविधान जनजागृती रॅलीने जिंकली कल्याणकरांची मने! संविधान दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशुरंजन प्राथमिक शाळा कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमता कल्याण शहरात विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती पर रॅली काढण्यात आली कल्याण गोरेबाग मधील परिसर संविधान दिनाच्या घोषणेने दुमदुमुन गेला होता. ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर विद्यालयामध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मानीवडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हूणन भिवा पवार सर उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ...
Posts
Showing posts from November, 2024