महादेववाडी येथील नववसाहतीचे शिवसमर्थ नगर नामकरण

रोहे (प्रतिनिधी) माजी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाशी ग्रामपंचायत मधील महादेववाडी येथील नवीन वसाहतीचे शिवसमर्थ नगर नामकरण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस सुरेश मगर,उपसरपंच अरविंद मगर,रोठ बुद्रुक माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे,मंगेश देवकर,रमेश जोगडे,रमेश बर्डे,अध्यक्ष रत्नाकर चव्हाण,उपाध्यक्ष संदीप मगर,उपाध्यक्ष प्रज्योत गुरव,सेक्रेटरी जगदीश जाधव,खजिनदार सुनील जाधव,पूजाताई गुरव, संचिता मगर, प्रियंका खांडेकर, रसिका जाधव तसेच शिव समर्थ ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, शिवसमर्थ नगर, महादेव वाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजीमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार असे आश्वासन दिले.सांयकाळी स्थानिक ग्रामस्थांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले,

Comments

Popular posts from this blog