खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुगाव गावचे युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप
खांब (नंदकुमार कळमकर) रायगडचे लोकनेते तथा लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील रा. जि. प केंद्रशाळा पुगाव येथे तसेच गावचे सुपुत्र युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व क्रीडा साहित्य,वाटप करण्यात आले तसेच गावातील बचत गट,व भजन मंडळ, गणेशोत्सव मंडळ,बौद्धवाडी,आदिवासी बांधवांना यांना देखील विविध प्रकारचे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले .रोहा तालुका सरचिटणीस नारायणराव धनवी,युवा नेते प्रमोद म्हसकर, शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते रविवार १० जुलै रोजी शालेय शैक्षणिक साहित्य व स्पोर्ट्स साहित्य,तसेच बैठक व्यवस्थेतील सतरंजी वाटप करण्यात आले.
यावेळी कोलाड खांब विभागातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नारायणराव धनवी,युवा नेते प्रमोद म्हसकर,शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते)पुगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राम धुपकर,रचना कळमकर, अदिती झोलगे,नीलम कलमकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सुधीर शेळके तंटामुक्ती अध्यक्ष,योजना शिंदे, नंदकुमार झोलगे,विश्वनाथ आधिकारी,विठ्ठल येळकर, मारुती गोठम, दत्ताराम शेडगे,हरिश्चंद्र धुपकर, सिद्धार्थ खाडे, महेंद्र खाडे, अनंता वाघमारे, राम वाघमारे, राम कळमकर, मधुकर कळमकर,सुरेश अधिकारी, चंद्रकांत आधिकारी, प्रितम देशमुख, मयूर मोरे, रामदास तळकर, विठोबा देशमुख,निवास थले, मुख्यध्यापक, प्रसाद साळवी शिक्षक, ऋतुजा देशमुख अंगणवाडी शिक्षिका,सुजित देशमुख, गजानन देवकर, आदी सर्व विद्यार्थी,पालक, शिक्षक वर्ग तसेच बचत गट महिला व भजन मंडळ व पुगाव ग्रामस्थ, युवक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment