तळा तालुक्यातील कुणबी सुपुत्र महेश अंबावले तरुणाची नेत्रदीपक भरारी, चार्टर्ड अकाऊंट ग्रुप प्रथम सत्रात परीक्षेत उत्तीर्ण

तळा (कृष्णा भोसले) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता. तळा संलग्न कुणबी युवा तळा संचलित शिक्षण विभाग आजमितीस शैक्षणिक वातावरण निर्मिती करत आहे. गावागावातील युवा पिढीचा शिक्षण क्षेत्रातील आलेख उंचावला पाहिजे या हेतूपर विविध उपक्रम राबवित असते. याच शैक्षणिक वातावरणात तयार झालेले चोरीवली गावचे सुपुत्र कु. महेश अंबावले यांनी चार्टर्ड अकाऊंट प्रथम सत्रात उत्तीर्ण झाले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादित केले आहे. परीक्षा देत असताना कुणबी युवा तळा सचिव पदाची जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत.

सभा, उपक्रम, गावागावातील संघटन, समाजाला क्रांतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या नेत्रदीपक यशा बद्दल सर्व समाज बांधवा कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व ज्ञाती बांधवांन कडून हार्दिक

Comments

Post a Comment

Popular posts from this blog