पार्वतीबाई महादेव नांदगावकर यांचे देहावसान!
कै. पार्वतीबाई महादेव नांदगावकर |
तळा( कृष्णा भोसले)तळा तालुक्यातील रोहीदास वाडी येथील सर्वांच्या लाडक्या बय पार्वतीबाई महादेव नांदगावकर यांचे गुरू.दि.२५ रोजी रात्री ११वाजता देहावसान झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्ष होते.त्याच्यां पाठीमागे १मुलगा, २मुली ,सुना , नाती,नातवंडे,पंतवडे असा फार मोठा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले.त्याच्यां अत्यंयात्रेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेचआप्तवर्ग,इष्टमित्र, परिवार, यांनी सहभाग घेतला.
त्यांचे दशविधि क्रिया शनिवार दि.४/१२/२०२१ रोजी तर बारावे उत्तर कार्य सोमवार दि.६/१२/२०२१ रोजीतळा येथे त्यांच्या रहात्या घरी होणार आहेत.
Comments
Post a Comment