रोह्यात महाविकास आघाडीचे बंद यशस्वी
रोहा अष्टमी (नरेश कुशवाहा ) उत्तर प्रदेश च्या लखिमपुर खीरी येथे केंद्रीय मंत्री च्या मुलानी किसान आंदोलन च्या ठिकाणी अंधाधुंद पणे गाडी चालवत आंदोलन कारी शेतकरयांना चिरडून ठार मारले होते केंद्रीय मंत्र्यांच्या मुला च्या या दुष्कृत्या च्या विरोधात किसान आंदोलाकानी आज भारत बंदची घोषणा केली होती त्याच्या समर्थनार्थ रोह्यात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता तो पुर्ण पण यशस्वी झाले चित्र रोहा शहरात दिसुन आले . हा बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील , प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे , तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पासलकर , जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर , शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे , ॲड मनोज कुमार शिंदे ,उपतालुका प्रमुख महादेव साळवी , आदी उपस्थित राहुन बंद यशस्वी केले.
Comments
Post a Comment