कोलाड मध्ये महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा पूर्णपणे पाठींबा,सर्वत्र शुकशुकाट


                  गोवे-कोलाड (विश्वास निकम )

            उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकऱ्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद कोलाड व्यापाऱ्यांनी पूर्णपणे पाठींबा दिला.यामुळे मुंबई गोवा हायवे वरील इतर दिवशी गजबलेले असणारे कोलाड मध्ये पूर्णपणे शुकशुकाट दिसत होता.

                      या बंदला महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस व इतर घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदचे अहवान करण्यात आले होते. याला कोलाड येथील व्यापारी वर्गानी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे पाठींबा दिल्या.



Comments

Popular posts from this blog