अलिबाग मूरुड विधानसभा आमदार महेंद्रशेठ दळवी व जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी यांंच्या विशेष प्रयत्नाने 632 लाभार्थींनी घेतला लसीकरणाचा लाभ

         अलिबाग  (जयप्रकाश  पवार)

अलिबाग तालूक्यातील रामराज येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कोवीड19मोफत लसीकरण शिबीर राबविण्यात आले.या वेळी शिवसेना नेत्या सौ मानसीताई दळवी यांंच्या हस्ते सदर लसीकरण शिबीराचा शूभारंभ करण्यांत आला.

यावेळेस मा.श्री बाळाशेठ तेलगे, शिवसेना उपतालूका प्रमूख आप्पा पालकर, विभाग प्रमूख पृथ्वीराज पाटील, कृष्णाभाई म्हात्रे, शिवसेना नेते, उपविभाग प्रमूख महेश शिंदे, जनार्दन भगत, मंगेश म्हात्रे, जगदिश गायकर, जिवन म्हात्रे, गिरीष शेळके,संतोष म्हात्रे, रसिक पाटील, गजानन पाटील, संदिप चाचड, अनंत पूनकर, भरत पालकर, विशाल पाटील,व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते.


विषेश म्हणजे तालुक्यामध्ये प्रथमच एका दिवसामध्ये 632लसीकरण करण्यात आले.यावेळी विभागातील अनेक लाभार्थी यांनी मोठ्या ऊत्साहाने याचा लाभ घेतला.आमदार महेंद्र शेठ दळवी व शिवसेना नेत्या सौ.मानसीताई दळवी त्याच प्रमाणे जिल्हापरिषद व जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र रामराज कर्मचारी यांनी अतीशय योग्य पध्दतीने हा लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या व नियमांचे पालन करून पार पाडल्याबद्दल रामराज विभाग शिवसेनेच्या वतीने सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानन्यात आले.

Comments

Popular posts from this blog